कृष्णमूर्ती पध्दतीत रुलींग प्लॅनेट म्हणून एक संकल्पना आहे. त्यानुसार कुठल्याही एका विशिष्ठ वेळेला काही ठराविक ग्रहांचाच अंमल असतो. ते ग्रह म्हणजे
त्यावेळच्या उदीत लग्नाचा स्वामी , त्यावेळचा नक्षत्र स्वामी , त्यावेळी असलेल्या राशीचा स्वामी आणि त्या दिवसाचा स्वामी
यालाच LSRD असे म्हणतात
दिनांक १९ ' ०६/२०१४ ला संध्याकाळी ७ ते ९ या कालावधीतील रुलिंग प्लॅनेट मधे फक्त ' गुरु ' ग्रह आला आहे
लग्न - धनू - स्वामी - गुरु ( L)
नक्षत्र - पुर्वा भाद्रपदा - स्वामी - गुरु (S)
रास - मीन - स्वामी - गुरु ( R)
दिवस गुरुवार - स्वामी - गुरु ( D)
विशेष म्हणजे गुरु , पुनर्वसू या आपल्याच नक्षत्रात आहे.
देवानांच ऋषीणांच गुरु कांचनसन्निभम् !
बुध्दिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् !!
(अर्थात एकच ग्रह जेंव्हा रुलिंग मधे येतो तेंव्हा इतर आणखी कुठले ग्रह रुलिंग मधे घ्यावेत हे गुरुवर्य कृष्णमुर्ती यांनी काही नियम दिले आहेत , ते परत कधी तरी )
( अभ्यासक ) अमोल

No comments:
Post a Comment