March 3, 2015

अकरा प्रभावी स्तोत्रे

अकरा प्रभावी  स्तोत्रे 
( संदर्भ :  अनुभवसिध्द दैवी उपाय - दामोदर शास्त्री  दाते )

नित्य उपासनेत स्तोत्र  वाचनाचे महत्व अनन्य साधारण आहे . स्तोत्र म्हणजे एक प्रकारचे स्तवन . आजच्या धकाधकीच्या जीवनात  परमेश्वर प्राप्तीसाठी ध्यानधारणा किंवा अन्य काही तपश्चर्या करणे अवघड आहे , अशावेळी नामस्मरण आणि स्तोत्र पाठ  या मार्गाने परमेश्वराजवळ  जाता येते . मनुष्याला ऐहिक व पारमार्थिक असा दुहेरी लाभ होतो यात शंका नाही 

स्तोत्र म्हणताना ……… 
उच्चार अगदी सुस्पष्ट असावेत आणि अर्थाकडे लक्ष ठेवावे 
स्तोत्रे सावकाश एका गतीत म्हणावीत 
स्तोत्र म्हणून पूर्ण होईपर्यंत  शक्यतो मांडी बदलावी लागणार नाही अशी सोपी मांडी घालावी 
स्तोत्र म्हणताना शक्यतो पूर्वेला तोंड असणे चांगले (  दक्षिण दिशा सोडून कुठे ही चालेल )
उच्चारात चूक होऊ नये याची काळजी घ्यावी 
स्तोत्र म्हणण्यापूर्वी देवापुढे निरांजन व उदाबत्ती लावावी 

नित्य म्हणायची ११ स्तोत्रे 

संकष्टनाशनगणेश स्तोत्र 
श्री सूर्य कवच 
महालक्ष्मी कृपा प्रार्थना स्तोत्र 
सौख्यलाभकारक नवग्रह स्तोत्र 
श्री शनि स्तुती 
श्री कालभैरव अष्टक 
सर्व संकटनाशक शाबरी कवच 
घोरकष्टोध्दारण स्तोत्र 
अथ पुत्रप्राप्तिकरं महालक्ष्मीस्तोत्रम 
अथ  देवी क्षमापनस्तोत्रम 
नवनाग स्तोत्र 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या