October 6, 2012

जन्म शांती ( जनन शांती )१)  मूळ , आश्लेषा , जेष्ठा ,पुष्य ( दुसरे व तिसरे चरण )  उत्तरा फाल्गुनी ( पहिले चरण ), चित्रा ( पहिले व दुसरे चरण ) , रेवती ( अंतीम २ घटी - अंदाजे शेवटचा १ तास ) , मघा ( सुरवातीच्या २ घटी )  , अश्विनी , पूर्वाषाढा ( तृतीय चरण )   या नक्षत्रावर  जन्म असता जनन शांती  केली जाते.

२) योग दोष  - गंड योग , शूल योग , परीघ योग , वज्र योग , यमघंट योग, व्यतिपात योग, व्याघात , वैधृती योगावर जन्म असता  जनन शांती केली जाते.

३) जन्म वेळी  विष्टी अथवा भद्रा करण  असल्यास शांती केली जाते


( संग्रहीत )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या