September 1, 2012

शनिस्तोत्रम्




ॐ  शनैश्वर : स्वधाकारी  छायाभू: सूर्यनन्दनः !
मार्तंडजो यमः सौरि: पंगुश्च ग्रहनायक :  !!  १ !!
ब्रह्मsण्योक्रूरधर्मज्ञो नीलवर्णोsजंनद्युति: !
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य : पठेन्नरः !! २ !!
 तस्य पीडां नचैवाहं  करिष्यामि न संशयः !
गोचरे जन्मलग्ने वापस्वंतर्द्शासु च !! ३ !!


इति शनैश्चर्स्तोत्रम् संपुर्णम्  !!



( ॐ शनैश्वर, स्वधाकारी, छायाभू, सूर्यनंदन , मार्तंडज, यम , सौरि, पंगू , ग्रहनायक , ब्रह्मण्य, अक्रूरधर्मज्ञ , नीलवर्णोजं नद्युति  - या  बारा नावाचे सकाळ, दुपार, संध्याकाळी  जो पठण करील
त्याला मी, गोचरात , जन्मलग्नात अथवा दशेत कुठल्याही स्वतुपाची पीडा देणार नाही यात शंका नाही
)

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या