१) गणपतीपुळे - जागृत , स्वयंभू देवता
२) दशभूजा गणपती , हेदवी - गुहागर पासून जवळ
३) श्री सिध्दिविनायक , नांदगाव - जिल्हा रायगड
४) श्रीबल्लाळ विनायक - मुरुड ( जिल्हा रायगड )
५) श्रीसिध्दिविनायक - प्रभादेवी , मुंबई
६) श्री महागणपती - टिटवाळा
७) मंगलमुर्ती - चिंचवड - जागृत देवस्थान
८) कसबा गणपती , पुणे - ग्रामदेवता
९) श्री गणपती देवस्थान, सांगली - सांगलीचे आराध्य दैवत
१०) श्रीसिध्दिविनायक, तासगाव ( सांगली) - उजव्या सोंडेची गारेची मुर्ती, नवसाला पावणारा गणपती
११) तळ्यातील गणपती ( सारसबाग, पुणे)
१२) दिगंबर सिध्दिविनायक - कडाव, तालुका कर्जत. प्राचीन मुर्ती, अत्यंतजागृत देवस्थान
१३) श्री महागणपती राजूर ( औरंगाबाद ) - भारतातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे पूर्ण पीठ , स्वयंभू गणेश
१४) श्री मोदकेश्वर - नाशिक
१५) माळीवाडा गणपती - अहमदनगर - १० फूट उंच, उजव्या सोंडेची मुर्ती
१६) श्री गणपती - सिताबर्डी , नागपूर
१७) श्री चिंतामणी - कळंब ( यवतमाळ ) - जागृत देवस्थान
१८) श्री विज्ञानगणेश - राक्षसभुवन ( मराठवाडा ) जालन्यापासून ३६ मैलावर, गोदावरी काठी , दतात्रयांनी स्थापना केली
१९) श्रीमहागणपती - नवगण राजुरी ( बीड - मराठवाडा )
२०) श्री सिध्दिविनायक - आंजर्ले ( दापोली )
२१) श्री गणपती - बाळगीर महाराजांचा मठ , नांदेड - नवसाला पावणारा गणपती
No comments:
Post a Comment