September 10, 2012

ग्रहांचे राशी / नक्षत्र प्रवेश ( सप्टेंबर:-)


१२ सप्टेंबर २०१२ - बुधाचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश ( सिंह रास) - पहाटे २ वा १३ मिनिटे
१३ सप्टेंबर २०१२ - बुधाचा कन्या राशीत प्रवेश  - वेळ २१.३१
१३ सप्टेंबर २०१२ - रवीचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश - वेळ ७.५१
१४ सप्टेंबर २०१२  - मंगळाचा विशाखा नक्षत्रात प्रवेश ( तुळ रास ) - वेळ सकाळी ६.११
१६ सप्टेंबर २०१२ - रवीचा बुध राशीत प्रवेश  - १७. ५५
१६ सप्टेंबर २०१२ - शुक्राचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश ( कर्क रास ) १४.१५
१९ सप्टेंबर २०१२ - बुधाचा हस्त नक्षत्रात प्रवेश  ( कन्या रास ) - वेळ १२.०८
२६ सप्टेंबर २०१२ - रवीचा हस्त नक्षत्रात प्रवेश 
२७ सप्टेंबर २०१२ - बुधाचा चित्रा नक्षत्रात प्रवेश ( कन्या रास) - वेळ ११.५९
२८ सप्टेंबर २०१२  - शुक्राचा सिंह राशीत  ( मघा नक्षत्रात ) प्रवेश ८.४२
२८ सप्टेंबर २०१२ - मंगळाचा  वृश्चिक राशीत प्रवेश













                              


No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या